कलर्स मराठीवर लवकरच बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु होतोय. या सीजनमध्ये मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील काही नावाजलेले कलाकार दिसणार असल्याची चर्चा आहे.